Assal Pahune Irsal namune | Episode Update

2018-11-15 53

कलर्स वाहिनीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने ह्या शोमध्ये आणि डॉ. काशिनाथ घाणेकर ह्या सिनेमाच्या कलाकारांनी हजेरी लावली. ह्यावेळी त्यांनी मराठी इंडस्ट्रीमधील काही समस्यांवर आपले मत व्यक्त केले.